सोमवार - १९ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: द्विस्वभाव वृत्ती सोडून द्या.
Lucky Color: मोरपिसी
Lucky Number: ५
रविवार - १८ एप्रिल, २०२१
कालचे राशीभविष्य: निषिध्द गोष्टी कटाक्षाने टाळाव्या.
Lucky Color: पोपटी
Lucky Number: ५
सोमवार - १९ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: द्विस्वभाव वृत्ती सोडून द्या.
Lucky Color: मोरपिसी
Lucky Number: ५
मंगळवार - २० एप्रिल, २०२१
उद्याचे भविष्य: प्रवासात खूप सावध रहावे.
Lucky Color: हिरवा
Lucky Number: ५
१६ एप्रिल २०२१ ते २२ एप्रिल २०२१
हा आठवडा कसा जाईल?: चंद्र-मंगळ प्रथम, चंद्र द्वितीय, केतु षष्ठ, शनि-प्लुटो अष्टम, गुरु-नेपच्युन नवम, बुध दशम, रवि-बुध-शुक्र-हर्षल लाभ, चंद्र-राहू व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. नैतिक आचरण चांगले ठेवा. तुम्ही महत्वाकांक्षी बनाल. मौल्यवान वस्तू सांभाळा. समजूतदारपणा सबुरी माघार घेणे हिताचे ठरेल. व्यसनापासून दूर राहा. थोर व वयोवृध्द व्यक्तींचा अपमान होऊ देऊ नका. मित्रांवर तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. व्यवहाराच्या कायदेशीर बाबीकडे लक्ष द्या. घरातील पाळीव प्राण्याच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती बलवान करण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रयत्न इतरांचे सहकार्य यामुळे आर्थिक लाभ होतील. तुमचे शिक्षण, विद्या तुमच्या प्रगतीला मदत करणारी ठरु शकेल.