गुरुवार - २२ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: आर्थिक बाजू सुधारेल.
Lucky Color: काळा
Lucky Number: ८
बुधवार - २१ एप्रिल, २०२१
कालचे राशीभविष्य: नवे परिचय लाभदायक ठरतील.
Lucky Color: तपकिरी
Lucky Number: ८
गुरुवार - २२ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: आर्थिक बाजू सुधारेल.
Lucky Color: काळा
Lucky Number: ८
शुक्रवार - २३ एप्रिल, २०२१
उद्याचे भविष्य: शारीरिक तक्रारी कमी होतील.
Lucky Color: जांभळा
Lucky Number: ८
१६ एप्रिल २०२१ ते २२ एप्रिल २०२१
हा आठवडा कसा जाईल?: शनि-प्लुटो प्रथम, गुरु-नेपच्युन द्वितीय, बुध पराक्रम, रवि-बुध-शुक्र-हर्षल चतुर्थ, चंद्र-राहू पंचम, चंद्र-मंगळ षष्ठ, चंद्र सप्तम, केतु लाभस्थानी असे ग्रहमान असतील. आपल्या जबाबदाऱ्या सांभाळूनच धाडस करा. तुमचा आत्मविश्वास दुगुणीत होईल. पावलो पावली कसोटी आहे व त्यात तुम्हाला फक्त यशस्वीच व्हायचे आहे. कुठलाही महत्वाचा निर्णय नीट विचारांतीच घेणे हिताचे ठरेल. मानापमांनाच्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष देऊ नये. जबाबदारीकडे दुर्लक्ष नको. समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण ऐकून घेतल्याशिवाय बोलू नका. विचारांवर ताबा ठेवा. श्रेष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने समस्या सोडवता येईल. मान प्रतिष्ठा असलेल्या लोकांमध्ये जाण्याची संधी मिळेल.