सोमवार - १९ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: मनातील दुर्बलता सोडून द्या.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: २
रविवार - १८ एप्रिल, २०२१
कालचे राशीभविष्य: नको असताना धावपळ होईल.
Lucky Color: पांढरा
Lucky Number: २
सोमवार - १९ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: मनातील दुर्बलता सोडून द्या.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: २
मंगळवार - २० एप्रिल, २०२१
उद्याचे भविष्य: वडिलधाऱ्यांशी वाद नकोत.
Lucky Color: चंदेरी
Lucky Number: २
१६ एप्रिल २०२१ ते २२ एप्रिल २०२१
हा आठवडा कसा जाईल?: चंद्र प्रथम, केतु पंचम, शनि-प्लुटो सप्तम, गुरु-नेपच्युन अष्टम, बुध नवम, रवि-बुध-शुक्र-हर्षल दशम, चंद्र-राहू लाभ, चंद्र-मंगळ व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. दुसऱ्यांच्या प्रगतीने उदास न होता स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या. व्यसनाच्या आहारी न जाता कामाकडे लक्ष द्या. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. कुटुंबात सुसंवाद राहील. बाजार गुंतवणुक काळजीपूर्वक कराव्यात. प्रतिष्ठा शाबूत ठेवू शकाल. गोड बोलून कार्य साध्य करा. तुम्ही स्वत:हून ठरवून घेतलेले शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. कल्पनाशक्ती चांगली राहील, ग्रहणशीलता चांगली असेल. तुम्ही केलेल्या पैशासंबंधी मागणीस योग्य प्रतिसाद मिळेल. स्वत:जवळील कौशल्य वापरा.