शनिवार - १७ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचला.
Lucky Color: नारिंगी
Lucky Number: ९
शुक्रवार - १६ एप्रिल, २०२१
कालचे राशीभविष्य: आपली कामे प्रामाणिकपणे करा.
Lucky Color: लाल
Lucky Number: ९
शनिवार - १७ एप्रिल, २०२१
आजचे भविष्य: प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचला.
Lucky Color: नारिंगी
Lucky Number: ९
रविवार - १८ एप्रिल, २०२१
उद्याचे भविष्य: खोटया प्रतिष्ठेला बळी पडू नका.
Lucky Color: किरमिजी
Lucky Number: ९
१६ एप्रिल २०२१ ते २२ एप्रिल २०२१
हा आठवडा कसा जाईल?: रवि-बुध-शुक्र-हर्षल प्रथम, चंद्र-राहू द्वितीय, चंद्र-मंगळ पराक्रम, चंद्र चतुर्थ, केतु अष्टम, शनि-प्लुटो दशम, गुरु-नेपच्युन लाभ, बुध व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. जीवनात स्वत:ला आलेल्या अपयशासाठी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते. लांबच्या प्रवासाचे स्वप्न साकार करता येईल. गुप्त शत्रूपासून सावध राहा. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आपली संरक्षणाची बाजू मजबूत करा. नियम व कायदा यांचे पालन करा. सर्वांचे सहकार्य मिळाल्यामुळे उत्साह राहील. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. विद्यार्थ्यांनी कसून कष्ट करावेत तरच यश मिळेल.
Share this...