चटणी | wood apple | elephant foot yam | fasting recipe | chutney recipe

उपवासाचे बॉल्स व कवठाची चटणी | वनिता जंगम, ठाणे | Fasting Balls and Wood Apple Chutney | Vanita Jangam, Thane

उपवासाचे बॉल्स व कवठाची चटणी उपवासाच्या बॉल्ससाठी साहित्यः १०० ग्रॅम सुरण, ४ मध्यम आकाराचे बटाटे, २ कच्ची केळी, २ चमचे वरी पीठ, २ चमचे साबुदाणा पीठ (साबुदाणे भाजून मिक्सरला बारीक करा), २ चमचे मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, २ चमचे चिरलेली कोथिंबीर, १ चमचा साखर, १ मूठभर काजूचे तुकडे, चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल. कृती: […]

आठळ्या | jackfruit seed recipe | indian bael soup recipe | soup recipe | homemade soup recipe | easy soup recipe | soup recipe

फणसाच्या आठळ्या आणि बेलफळाचे सूप | स्मिता तोरसकर, ठाणे | Jackfruit Seed and Indian Bael Soup

फणसाच्या आठळ्या आणि बेलफळाचे सूप साहित्य: १ मध्यम आकाराचे बेलफळ, फणसाच्या १० बिया (आठळ्या), १ कप दूध, १ तमालपत्र, १ मध्यम आकाराचा पातीचा कांदा (पातीसकट कापून), १ गाजर कापून, १ टोमॅटो कापून, २ छोटे चमचे हिरव्या सालीच्या मूगडाळीचे भाजलेले पीठ, १ मोठा चमचा लोणी, १ छोटा चमचा आले पेस्ट किंवा लांब काप, ६ कप पाणी, […]

लोणचे | wood apple fruit | pickle recipe | homemade pickles | making pickles | indian pickle | achar pickle | best homemade pickles | indian achar | achar recipe

कच्च्या कवठाचे लोणचे | मीनाक्षी काटकर, यवतमाळ | Raw Wood Apple Pickle | Meenakshi Katkar, Yavatmal

कच्च्या कवठाचे लोणचे साहित्य : १० कच्ची कवठे, ५०० ग्रॅम साखर, २०० ग्रॅम मीठ, १ पाकीट लोणचे मसाला, ८-१० लसणाच्या पाकळ्या, १/२ वाटी कच्ची बडीशेप (जाडसर पावडर), १०० ग्रॅम मोहरीची डाळ, तेल. कृती : कच्ची कवठे फोडून आतला गर काढा. वरच्या आवरणाचे ठेचून तुकडे करा.गर व ठेचलेल्या तुकड्यांमध्ये साखर व मीठ घालून दोन दिवस ठेवा. तेल […]