Your Cart

जगासोबत राहायलाच हवे ना?

मी रोज सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काय करत असेन तर मोबाईल सुरू करून फेसबुक आणि व्हॉट्सअॅप चेक करतो. आपण झोपलेलो असताना जगात काय काय घडले याचा एकदा आढावा घेऊन झाला की मगच मी टूथब्रश दाती धरतो. सकाळी सकाळी कोणाकडून तरी दवबिंदूने भिजलेली फुले, फुलपाखरे, वाफाळलेला चहाचा कप, असे काहीतरी गुड मॉर्निंगसोबत येतेच. त्यातले जे आवडेल […]