कप केक | Watermelon Cake | Cup Cake | Homemade Cup Cake | Vegan Cup Cakes | Easy Cup Cake Recipe | Cake in a Cup | Birthday Cup Cakes

कलिंगडाच्या सालीचे न्यूट्री कप केक | कौस्तुभ नलावडे, पुणे | Watermelon Rind Cup Cake | Kaustubh Nalawade, Pune

कलिंगडाच्या सालीचे न्यूट्री कप केक साहित्य : २ वाट्या कलिंगडाच्या सालीचा पांढरा गर, १ वाटी हिरवे मूग, १ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरभरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, १ चमचा किसलेले आले, १/२ कप पोहे, आवश्यकतेनुसार मीठ. फोडणीचे साहित्य : कढीपत्ता, तेल, कोथिंबीर, ओले खोबरे (सजावटीसाठी). कृती : मूग, तांदूळ व सर्व […]

चेरी | Watermelon Rind Cherry | Watermelon rind tutti frutti | watermelon tutti frutti

कलिंगडाच्या सालीची चेरी | शर्वरी व्यवहारे, अहमदनगर | Watermelon Rind Cherry | Sharvari Vyavahare

कलिंगडाच्या सालीची चेरी साहित्य : १ कप साखर, लाल-पिवळा-हिरवा-केशरी खाण्याचा रंग, व्हॅनिला इसेन्स, आवश्यकतेनुसार कलिंगडाच्या साली व पाणी. कृती : कलिंगडाच्या सालीचा हिरवा भाग काढा. राहिलेल्या पांढऱ्या भागाचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. एका भांड्यात पाणी घालून तयार तुकडे दहा मिनिटे उकळवून घ्या. उकळवलेले पाणी काढून घ्या. गॅसवर एका भांड्यात एक कप साखर व तीन ते चार कप […]

टरबुज | Watermelon Ladoo | Savitra Metrevar | Homemade recipe | Kalnirnay Blog

टरबुजाचा लाडू | सविता मेत्रेवार, हिंगोली | Watermelon Ladoo | Savitra Metrevar

  टरबुज चा लाडू साहित्य : १/४ कप टरबुजाचा शिजविलेला गर, ३ चमचे मिल्क पावडर, ३ चमचे साखर, १ वाटी खोबऱ्याचा कीस, १/२ चमचा तूप, १५ काजू-बदाम, २ वेलच्या, मनुके. कृती : सर्वप्रथम काजू, बदाम व वेलची मिक्सरमधून वाटून घ्या. तूप गरम करून त्यात टरबुजाचा गर, मिल्क पावडर व साखर घाला. साखर विरघळल्यानंतर काजू-बदाम पूड, वेलची व खोबऱ्याचा […]