नळी | river spinach | water morning glory | water convolvulus | fresh water spinach | water spinach plant

नळीची पातळ भाजी | वेशाली कोरे | रानभाज्या

नळी ची पातळ भाजी मराठी नाव : नळी इंग्रजी नाव : Water Spinach शास्त्रीय नाव : Ipomoea Aquatica आढळ : पाणथळ, दलदलीच्या तसेच तलावांच्या काठी आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : जमिनीवर पसरत जाणारी ही वेल आहे. चिखलावर किंवा पाण्यावर तरंगण्यासाठी याची खोडे नाजूक आणि पोकळ असतात. म्हणूनच या भाजीला नळीची भाजी म्हणतात. […]