September 11, 2024

वसुदेवाचे भाग्य

श्रीएकनाथी भागवताच्या पाचव्या अध्यायात नारदांनी वसुदेवाकडे त्याच्या भाग्याचे वर्णन केले आहे. ती कथा शुक्राचार्य परिक्षित राजाला ऐकवीत आहेत. नारद वसुदेवाला म्हणाले, सकाळ भाग्यांचिया पंक्ती । जेथें ठाकल्या येती विश्रांती । ते वसुदेवा भाग्यस्थिती । तुझ्या घराप्रती, क्रीडत ॥ वसुदेव तुझेनि नांवें । देवातें ‘वासुदेव’ म्हणावें । तेणें नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे, निरसती दोष ॥ येवढया […]