मुलांचा डबा – काय देऊ?

“आज डब्यात काय द्यावे ?” जागरुक गृहिणीला एकटीलाच रोज पडणारा हा प्रश्न! काय रांधायचे आणि काय बांधायचे, हा विचार आदल्या रात्री केलेला असला तर ठीकच! नाहीतर गडबड होत राहते. आमच्या लहानपणी भाजीपोळी किंवा पोळीचा लाडू हे दोनच पर्याय होते. पराठे माहीत नव्हते आणि पुऱ्या या फक्त सणावारी किंवा प्रवासासाठी! पण आता खाण्यापिण्याचे प्रकार अनंत, आवड-नावड […]

पनीर टिक्का मसाला (भाज्यांसहित) | Kalnirnay Blog

झटपट पनीर टिक्का मसाला (भाज्यांसहित)

साहित्य : १/४ किलो पनीर प्रत्येकी १ सिमला मिरची टोमॅटो कांदा लिंबू मीठ १ टीस्पून गरम मसाला  किंवा तंदुरी मसाला तेल २ टेबलस्पून मेतकूट १ टीस्पून मिरपूड चाट मसाला कृती : पनीरचे चौकोनी तुकडे करावे. भाज्यांचे स्लाईस करावे. लिंबाचा रस काढावा. त्यात गरम मसाला/तंदुरी मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. त्यात पनीरचे तुकडे घालून […]