रताळ्याचा खमंग उपवासाचा चिवडा साहित्य: १/४ किलो रताळी, २ ते ३ मोठे चमचे काश्मिरी मिरची पावडर, १/४ छोटा चमचा पिठीसाखर, १/४ वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, १/४ वाटी शेंगदाणे, १/४ वाटी काजू, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. कृती: प्रथम रताळ्याची साले काढून घ्या. एका कढईत तेल गरम करून खोबऱ्याचे काप, शेंगदाणे व काजू हे सर्व वेगवेगळे तळून घ्या […]
Tag: Sweet Potato
उपवासाच्या रताळ्याचे गुलाबजाम | तृप्ती राऊत, पुणे | Fasting Sweet Potato Gulab Jamun | Trupti Raut, Pune
उपवासाच्या रताळ्याचे गुलाबजाम साहित्य : १/४ किलो रताळी, ७५ ग्रॅम मिल्क पावडर, तळण्यासाठी तेल/तूप, १/४ किलो साखर, ११/२ कप पाणी, वेलची पूड. कृती : रताळी उकडून स्मॅश करून घ्या.मग त्यात मिल्क पावडर घालून मिश्रण चांगले एकजीव करा. तयार मिश्रणाचे गोळे बनवून मध्यम आचेवर तळा. पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी आणि साखर एकत्र करून एकतारी […]