Shrikant Bojewar | Funny | Comedy | Revenge

अंगठ्यास अंगठा, कॉमेंटला कॉमेंट | श्रीकांत बोजेवार | Embracing the Funny Side of Tit for Tat: A Humorous Exploration | Shrikant Bojewar

अंगठ्यास अंगठा, कॉमेंटला कॉमेंट ‘जशास तसे’ ही केवळ मराठी भाषेतली एक म्हण नसून ती मराठी माणसाची किंवा एकूणच माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. या बाबतीत अनेकदा पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक काटेकोर असतात. स्त्रिया जशा वागतात तशा त्या वागल्या नसत्या तर कदाचित ही म्हण जन्मालाच आली नसती. म्हणजे एक प्रकारे स्त्रियांच्या स्वभावातील या गुणवैशिष्ट्यामुळे मराठी भाषा अधिक संपन्न […]

जगासोबत राहायलाच हवे ना?

मी रोज सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काय करत असेन तर मोबाईल सुरू करून फेसबुक आणि व्हॉट्सअॅप चेक करतो. आपण झोपलेलो असताना जगात काय काय घडले याचा एकदा आढावा घेऊन झाला की मगच मी टूथब्रश दाती धरतो. सकाळी सकाळी कोणाकडून तरी दवबिंदूने भिजलेली फुले, फुलपाखरे, वाफाळलेला चहाचा कप, असे काहीतरी गुड मॉर्निंगसोबत येतेच. त्यातले जे आवडेल […]