पितृपक्ष वाईट कसा? भाद्रपद कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. या वर्षी (सन २०२३ मध्ये)शुक्रवार, दिनांक २९ सप्टेंबरपासून शनिवार, दिनांक १४ ऑक्टोबरपर्यंत ‘पितृपक्ष’ आलेला आहे. समाजात पितृपक्षासंबंधी बरेच समज-गैरसमज आहेत. ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यूही आहे. निसर्गातील हे एक शाश्वत सत्य आहे. प्रत्येक जिवंत माणसाच्या ठिकाणी त्याचे शरीर आणि आत्मा असतो. आत्मा म्हणजे चैतन्य! गणिताच्या भाषेत सांगायचे, […]
![पितृपक्ष | Pitru Paksha | Pitr-Paksha | Pitri Pokkho | Sorah Shraddha | Kanagat | Jitiya | Mahalaya Paksha | Apara Paksha | Pitru Paksha 2021 | Shradh 2021](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2021/08/SEPT_Marathi-copy.jpg)