स्मोकी पनीर टिक्का सँडविच साहित्य : १ चमचा मोहरी, १ चमचा काश्मिरी लाल तिखट, १ चमचा धणे पावडर, १ चमचा आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा काळे मीठ, १ चमचा आमचूर पावडर, १ कप ताजे दही, २ चमचा भाजलेले बेसन, १ चमचा लिंबाचा रस, १ वाटी चिरलेली हिरवी ढोबळी मिरची, १ चमचा […]
Tag: sandwich recipe
शेतकरी सँडविच | सुषमा पोतदार, रायगड | Farmers Sandwich | Sushma Potdar, Raigad
शेतकरी सँडविच बेससाठी साहित्य : प्रत्येकी १ वाटी ज्वारी व नाचणीचे पीठ. सारणासाठी साहित्य : १ वाटी शेवग्याचा कोवळा पाला, १ वाटी बेसन, २ चमचे तेल फोडणीसाठी, थोडेसे जिरे, हिंग, मोहरी, हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ लसूण पाकळ्या. ठेच्यासाठी साहित्य : ७-८ भाजलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, ७ ते ८ लसूण पाकळ्या, मूठभर […]
ग्रील्ड स्प्राऊटेड रागी सँडविच | संध्या उबाळे, औरंगाबाद | Grill Sprouted Ragi Sandwich | Sandhya Ubale, Aurangabad
ग्रील्ड स्प्राऊटेड रागी सँडविच सारणासाठी साहित्य : १ कप मोड आलेली रागी (चांगले मोड येण्यास २ ते ३ दिवस लागतात), २ छोटे कप उकडून लगदा केलेले बटाटे, २ क्युब चीज (किसलेले), १/२ कप ओट्स, २ चमचे आले-लसूण पेस्ट, २ छोटे चमचे तिखट, १/२ चमचा आमचूर पावडर, चवीप्रमाणे मीठ, थोडी कोथिंबीर. कृती : वरील सर्व साहित्य […]
मल्टीग्रेन अंकुरित मेथी सँडविच | शैला काटे, मुंबई | Multigrain sprouted fenugreek sandwich | Shaila Kate, Mumbai
मल्टीग्रेन अंकुरित मेथी सँडविच साहित्य : ३ वाट्या कणीक, प्रत्येकी २ चमचे ज्वारी, बाजरी, नाचणी, बेसन पीठ, मीठ, पाणी, तेल, पालक पेस्ट, २ चमचे बीट-टोमॅटो पेस्ट, हिरवी चटणी. स्टफिंगसाठी : १ वाटी मोड आलेल्या मेथ्या, १/२ वाटी उकडलेला बटाटा, १ वाटी चिरलेला कांदा, १/२ वाटी किसलेले पनीर, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १/२ वाटी चिरलेली […]
मूगडाळ सँडविच | नंदिका रावराणे, मुंबइ | Moongdal Sandwich
मूगडाळ सँडविच साहित्य : १ वाटी मूगडाळ, १ आल्याचा तुकडा, २ हिरव्या मिरच्या, १ कप बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर, १ कप उकडलेले मकादाणे, १ चमचा काळी मिरी पावडर, १ कप स्मॅश पनीर, १/२ चमचा खायचा सोडा, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल. कृती : मूगडाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेल्या मूगडाळीत पाणी न घालता आले, हिरव्या मिरच्या घालून वाटून घ्या. […]
आईस लॉलीपॉप्स | डॉ. संध्या काणे | Homemade ice cream | Ice Lolly-pops
आईस लॉलीपॉप्स साहित्य: लिंबाचे सरबत कोकम सरबत पन्हे संत्र्याचा रस वा कलिंगडाचा रस संत्र्याच्या वा कलिंगडाच्या रसात आवडीनुसार साखर, मीठ (किंवा काळे मीठ) घालावे. कृती: वरीलपैकी कोणतेही सरबत व रस, कुल्फी मोल्डस् मध्ये घालून फ्रिझरमध्ये आठ तास ठेवावे. आकर्षक रंगाचे मुलांचे आवडते थंडगार लॉलीपॉप्स तयार ! अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या. […]
मँगो मालपोवा | Mango Malpua Recipe
मँगो मालपोवा साहित्य : १ कप मैदा, ३-४ चमचे खवा, चवीनुसार मीठ, १ चिमूट वेलची पूड, अर्धा चमचा बडीशेप, ३ चमचे रवा, अर्धी वाटी मँगो चा रस, साखरेचा पाक, १ कप रबडी, एका आंब्याचे तुकडे. कृती : एका बाऊलमध्ये मैदा, खवा, वेलची पूड, बडीशेप, रवा, आंब्याचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावे. गरम […]
रिबन सँडविच
रिबन सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सँडविच ब्रेड मस्का बेसन मीठ हळद तेल ४-५ बटाटे (हळद व मीठ घालून उकडलेले). हिरवी चटणीः १ कप कोथिंबीर १/२ कप पुदिना १ लहान तुकडा आले ३-४ लसूण पाकळ्या २ हिरव्या मिरच्या १/२ टीस्पून जिरे लाल चटणीः २-३ टोमॅटो १ टीस्पून लाल तिखट १/४ कप टोमॅटो सॉस १ छोटा बीटचा […]
ज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक ( फ्युजन रेसिपी ) – अदिती पाध्ये
ज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक बनविण्यासाठी साहित्य: १. केकसाठी: १ १/२ कप ज्वारीचे पीठ एक कप गव्हाचे पीठ १/२ कप काॅर्नस्टार्च एक कप पालक पेस्ट ३/४ कप सनफ्लोवर तेल १ ते १ १/२ कप दही एक किवा १/२ कप गुळाची पावडर १ छोटा चमचा खायचा सोडा २. बीटाचा जॅम ३ मध्यम […]
पिनव्हील सँडविच
साहित्य स्लाईस ब्रेड २ टेबलस्पून चटणी (सँडविचला करतो ती) उकडलेला बटाटा १ टेबलस्पून बटर Tiffin Box recipe :Tangy Veggie wrap कृती ब्रेडचे तीन स्लाईसेस घेऊन त्याच्या कडा काढून टाकाव्यात. तीनही स्लाईस पाण्याचा वापर करून एकमेकांना जोडावेत. त्यावर चटणी,उकडलेला बटाटा(बारीक करून), बटर ब्रेडच्या तीनही स्लाईसवर लावावे. एका बाजूने स्लाईस हळूच दुमडून घ्यावेत. ते सर्व ओल्या नॅपकिन […]