महाराष्ट्राची महारांगोळी ते वर्ल्ड रेकॉर्ड

केवळ रंगरेषांच्या माध्यमातून आपण काहीतरी भन्नाट करायचं ज्याने आपलंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचे नाव ही जगभरात अभिमानाने घेतले जाईल, या जिद्दीने काही मित्र एकत्र आले. आणि सुरु झाला प्रवास एका अनोख्या वर्ल्ड रेकॉर्डचा! रंगरेषा या टीममधील अभिषेक साटम हा क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याचा आपल्या सर्वांप्रमाणेच ‘जबरा  फॅन ‘आहे. २०१७ साली सचिनच्या कारकिर्दीला सलाम […]

मी सचिन….!

जीवनात प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा तरी आदर्श हा असतोच. लहानपणापासून वडील हेच ‘आदर्श’ होते. हे कर, हे करू नको! असे त्यांनी मला कधीही सांगितले नाही, परंतु तेच माझे खरे ‘हीरो’ होते, आहेत आणि राहतील. आम्ही ‘साहित्य सहवास’ मध्ये चौथ्या मजल्यावर राहायचो, त्यावेळी माझे मित्र, पोस्टमन, कचरा नेणारे, घरगडी ह्यांची विचारपूस वडील आपुलकीने करत. त्यांना सणासुदीच्या शुभेच्छा […]