नियम | tips for success | rules for success | schedule for success | motivational | self help

यशासाठी सभ्यतेचे नियम | जयराज साळगावकर | Civility rules for success | Jayraj Salgaokar

यशासाठी सभ्यतेचे नियम १. क्रेडिट कार्ड ही एक तात्पुरती सोय असते. ही सोय गृहीत धरली आणि पैसे भरण्यात दिरंगाई झाली, तर व्याजाचा बोजा पार द.सा.द.शे. ४५% पर्यंतही वाढू शकतो. आर्थिक अडचणीच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणे वेगळे; पण गरज नसताना क्रेडिट कार्ड वापरू नये. अशा पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करणे चुकीचे आहे. उगाच डोक्यावर कर्ज का चढवायचं? […]