रोझ | instant ragi recipe | instant rice recipe | ragi recipe

राईस-रागी रोझ | सुषमा पोतदार, नवीन पनवेल | Rice-Ragi Rose | Sushma Potdar, New Panvel

राईस-रागी रोझ साहित्य:१ कप तांदळाचे पीठ, १ कप नाचणीचे पीठ, १ चमचा ओरेगॅनो, १ चमचा मिरेपूड, २ चमचे तीळ, १ चमचा पापडखार, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी. कृती:एक वाटी तांदळाच्या पीठात दोन वाट्या पाणी आणि चवीनुसार मीठ घालून पीठ कालवून घ्या. एका भांड्यात तीन वाट्या पाणी उकळवा. त्यात अर्धा चमचा ओरेगॅनो, अर्धा चमचा मिरेपूड, अर्धा चमचा पापडखार, एक […]

भात | rice | Paknirnay recipe | food corner | homemade cuisine

मिश्र चवीचा फ्रुट भात | गंधार पाटील, ठाणे | Mixed Tase Fruit Rice | Gandhar Patil, Thane

मिश्र चवीचा फ्रुट भात साहित्य॒: १ वाटी बासमती तांदूळ, १ शहाळे (मलईसह), सुका मेवा (अक्रोड, काजू, मनुके, बदाम, मगज), ३ मोठे चमचे मध, गरम मसाला (२ लवंगा, २ वेलची, ३ दालचिनीचे तुकडे), १/२ मोठा चमचा सुंठ, ताजी फळे (डाळिंब, द्राक्षे, चेरी, संत्र्याचा रस, पुदिना पाने), ४ मोठे चमचे साजूक तूप, मटार, लाल ढोबळी मिरची, चवीनुसार […]

चटणी | Indian cuisine | Indian cooking | homemade chutney recipe | homemade popcorn

साळीच्या लाह्यांची चटणी | स्मिता इनामदार, पुणे | Popped Paddy Rice Chutney | Smita Inamdar, Pune

साळीच्या लाह्यांची चटणी साहित्य॒: १ वाटी साळीच्या लाह्या, १ चमचा तीळ, २ चमचे डाळे, चवीनुसार मीठ, ८ ते १० कढीपत्त्याची पाने, थोडी साखर, ५ ते ७ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा जिरे, १ चमचा हिंग. कृती॒: प्रथम कढई घेऊन त्यात लाह्या, जिरे, डाळे, हिंग, कढी पत्ता, तीळ सर्व कोरडेच खमंग भाजा, शेवटी सुक्या मिरच्या भाजा. […]