कमी | less is good

कमीत कमी | अरुंधती दीक्षित | Least Minimum | Arundhati Dixit

कमीत कमी कोणाच्या घरी गेल्यावर त्याच्या प्रतिष्ठेची कल्पना घर पाहून यायला लागते. ‘‘हा शो पीस लंडनचा, हा न्यूयॉर्कचा, हा जपानचा… मी इथे गेलो होतो/गेले होते…’’  संपूर्ण घर हे, घर कमी आणि वस्तुसंग्रहालय जास्त झालेले दिसते. कुठे बसावे तर आपला धक्का लागून कुठली महागाची गोष्ट फुटणार तर नाही ना, ह्याची काळजी वाटत राहते. असंख्य अप्लायन्सेस शंभर […]