September 17, 2024
भोपळ्याच्या | Pumpkin Seeds Laddu | Namita Shinde | Pumpkin Seeds | Pumpkin Recipe | Raw Pumpkin Seeds | Pepitas Seeds | Pepitas

तांबड्या भोपळ्याच्या बीचे मगज लाडू | नमिता शिंदे | Pumpkin Seeds Laddu | Namita Shinde

तांबड्या भोपळ्याच्या बीचे मगज लाडू साहित्य : १ कप भोपळ्याच्या रोस्टेड बिया, १/२ कप सुक्या खोबऱ्याचा कीस, ३/४ कप भाजलेल्या मखानाची पूड, ३/४ कप डिंक, ८-९ खजूर, २ चमचे काजू-बदाम-खारीक पूड, १ चमचा वेलची पूड, चवीपुरते किसलेले जायफळ, ४ चमचे साजूक तूप. कृती : सर्वप्रथम भोपळ्याच्या बिया पॅनवर गरम करून मिक्सरला वाटून पीठ करून घ्या. कढईत एक चमचा […]