दिये का बघार तीव्र तापमान, पाणीटंचाई आणि पिकांच्या कमतरतेमुळे राजस्थानमधील पाककृतींच्या पद्धती आणि खानपानाच्या सवयींमध्ये खूप बदल होत गेले आहेत. या प्रदेशात तयार होणारे अनेक पदार्थ साठवून ठेवण्याजोगे व गरम न करताही खाता येतील, अशा पद्धतीने बनवले जातात. येथे पाण्याची कमतरता असल्याने दूध, लोणी, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे पाण्याची कमतरता […]
Tag: Raita
कचुंबर, संभारो आणि रायता | परी वसिष्ठ | Kachumber, Sambharo and Raita | Pari Vasisht
कचुंबर, संभारो आणि रायता गुजराती लोक खाद्यप्रेमी असून त्यांच्या जेवणात वेगवेगळी लोणची, चटण्या, सलाड्स, रायते यांचा समावेश असतो. राजकोटच्या पिना रावल या होम शेफ आणि खाद्यप्रेमी सांगतात, ‘‘उन्हाळा हा लोणच्यांचा हंगाम असतो आणि बहुतेक गुजराती घरांमध्ये कैरी किसून त्यापासून छुंदो (चटपटीत व मसालेदार) आणि मुरब्बो (गोड) हे पदार्थ तयार करून साठविण्यात येतात.’’ ताप छाया किंवा तडको […]