राईस-रागी रोझ साहित्य:१ कप तांदळाचे पीठ, १ कप नाचणीचे पीठ, १ चमचा ओरेगॅनो, १ चमचा मिरेपूड, २ चमचे तीळ, १ चमचा पापडखार, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी. कृती:एक वाटी तांदळाच्या पीठात दोन वाट्या पाणी आणि चवीनुसार मीठ घालून पीठ कालवून घ्या. एका भांड्यात तीन वाट्या पाणी उकळवा. त्यात अर्धा चमचा ओरेगॅनो, अर्धा चमचा मिरेपूड, अर्धा चमचा पापडखार, एक […]