ऑम्लेट | millets omlete | omlet | omlete recipe

होलमील नाचणी ऑम्लेट | कांचन बापट | Wholemeal Ragi Omlete | Kanchan Bapat

होलमील नाचणी ऑम्लेट साहित्य : ३/४ वाटी नाचणीचा रवा किंवा पीठ, प्रत्येकी १/४ वाटी स्वीट कॉर्नचे दाणे आणि पालक, एखादी कमी तिखट मिरची, कोथिंबीर, ओव्याची पाने, मीठ, तेल / तूप, २ अंडी (ऐच्छिक). कृती : पालक, कोथिंबीर आणि मिरची चिरून घ्या. स्वीट कॉर्नचे दाणे थोडेसे ठेचा. नाचणीचा रवा असेल तर कोरडा भाजा. भाजलेला रवा किंवा पीठ लागेल […]