रबडी | Rabdi | Rabdi Recipe | Rabri | Rabri Recipe

कॉर्न रबडी विथ कॉर्न खरवस | लीना इनामदार, पुणे | Corn Rabdi | Rabdi Recipe

कॉर्न रबडी विथ कॉर्न खरवस रबडीसाठी साहित्य : १ वाटी उकडलेले मक्याचे दाणे, १/४ लिटर दूध, ३ चमचे साखर, १/४ चमचा केशर सिरप, १/२ चमचा वेलची पूड. खरवसासाठी साहित्य : १/४ वाटी मक्याचे दाणे, ४ चमचे साखर, १/४ चमचा जायफळ पूड, १/४ चमचा वेलची पूड, केशर (ऐच्छिक). सजावटीसाठी साहित्य : भाजलेल्या मगज बिया. कृती : दूध तापवून […]