September 18, 2024
कंदमुळे | types of tubers | yam tuber | root tubers examples | cooking | tuber crops recipe

यम्मी कंदमुळे बास्केट | नंदिनी बिवलकर, मुंबई | Delicious Tuber Crops Basket | Nandini Bivalkar, Mumbai

यम्मी कंदमुळे बास्केट साहित्य: ५ बटाटे, प्रत्येकी १ गाजर, बीट, अरवी, रताळे (७-८ फोडी होतील असा तुकडा), जांभळा कंद, ११/२ कप दूध, ११/२ मोठा चमचा मैदा / कणिक, २-३ मोठे चमचे बटर, २ चीज ञ्चयुब, १/२ छोटा चमचा मिरी पावडर, २-३ मोठे चमचे ब्रुशेटा सिझनिंग किंवा ओरेगॅनो, १ छोटा चमचा चिली क्रलेञ्चस, १/२ मोठा चमचा हिरवी मिरची […]