September 15, 2024
लाडू | ladoo recipe | laddu recipe | indian cuisine

पंच ‘ख’चे पौष्टिक लाडू | मनीषा भिडे, ठाणे | Nutritious Ladoo | Manisha Bhide, Thane

पंच ‘ख’चे पौष्टिक लाडू  साहित्य: १/४ किलो खजूर, ५० ग्रॅम खसखस, २०० ग्रॅम खवा, ५० ग्रॅम खारीकपूड, २०० ग्रॅम ओले खोबरे, १ छोटा चमचा वेलचीपूड. कृती: खसखस भाजून त्याची पूड करून घ्या. खजुरातल्या बिया काढून वाटून घ्या. एका कढईत खवा घेऊन मंद आचेवर परतवा. त्यात खजूर पेस्ट, खसखस, खारीकपूड, वेलचीपूड, ओले खोबरे  घालून सर्व एकजीव […]