पेपरकॉर्न चिकन साहित्य: १/२ किलो चिकन (शाकाहारींसाठी पनीर/मशरूम, जे शिजायला निम्मा वेळ लागतो), ४ मोठे चमचे दही (आंबट नसावे), २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ छोटा चमचा मिरपूड (चिकनच्या तुकड्यांना काट्या-चमच्याने छिद्र करा. वर दिलेले साहित्य एकत्र करून त्यात चिकन घोळवून तासभर ठेवा), २ कांदे, ३ लसणाच्या पाकळ्या, १ इंच आले, १० अख्खी मिरी, १ […]
