September 17, 2024
राजकारण | politics for india | democracy in india | present politics in india | indian politics | indian politics history | indian political system

विधायक राजकारण आणि सारे आपण | भानू काळे | Constructive politics and all of us | Bhanu Kale

विधायक राजकारण आणि सारे आपण आपण भारतीय तसे राजकारणप्रिय आहोत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारणाची चर्चा अगदी घरोघर-गल्लोगल्ली रंगत असते. कुठलीही वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स किंवा अन्य समाजमाध्यमे बघा; साहित्य, संगीत, कला, क्रीडा, चित्रपट, पर्यटन, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग,व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध वगैरे विषयदेखील तिथे अधूनमधून हाताळले जातात; पण सर्वाधिक जागा ही राजकारणानेच व्यापलेली असते. आपल्या या राजकारणातील स्वारस्याचे आणि चर्चेचे नेमके स्वरूप […]