भाजणी | Bhajani Flour Sandwich | Meghna Paranjape, Pune

भाजणीच्या पिठाचे सँडविच | मेघना परांजपे, पुणे | Bhajani Flour Sandwich | Meghna Paranjape, Pune

भाजणी च्या पिठाचे सँडविच साहित्य: १०० ग्रॅम थालीपिठाच्या भाजणी चे तिखट-मीठ घातलेले पीठ , ४ छोटे चमचे आंबट दही, १ छोटा चमचा इनो, १ छोटा चमचा तेल, २ उकडलेले बटाटे, १ चिरलेला कांदा, २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा लाल तिखट, १ छोटा चमचा कांदा-लसूण मसाला, १ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा […]

शेतकरी | Sandwich Recipe | Famers Sandwich | Rural Sandwich | Farmers Sandwich | Rural Area Sandwich

शेतकरी सँडविच | सुषमा पोतदार, रायगड | Farmers Sandwich | Sushma Potdar, Raigad

शेतकरी सँडविच बेससाठी साहित्य : प्रत्येकी १ वाटी ज्वारी व नाचणीचे पीठ. सारणासाठी साहित्य : १ वाटी शेवग्याचा कोवळा पाला, १ वाटी बेसन, २ चमचे तेल फोडणीसाठी, थोडेसे जिरे, हिंग, मोहरी, हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ लसूण पाकळ्या. ठेच्यासाठी साहित्य : ७-८ भाजलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, ७ ते ८ लसूण पाकळ्या, मूठभर […]

माहीम | Mahim Halwa | Mahimcha halwa | halwa recipe | Mahim ka halwa | Mahim halwa online | layered semolina sweet 

फळाचा माहीम हलवा | वेदश्री प्रधान, माहीम | Fruit Mahim Halwa | Vedashree Pradhan, Mahim

फळाचा माहीम हलवा साहित्य : १ कप आंबा / पपई / केळी यांचा गर, १/२ कप दूध, ४ मोठे चमचे साखर, ४ मोठे चमचे काजू पावडर, ४ मोठे चमचे मिल्क पावडर, सजावटीसाठी केशर व पिस्ता. कृती : प्रथम जाड बुडाच्या कढईत दूध उकळत ठेवा. त्यात साखर आंबा / पपई / केळी यापैकी एकाचा गर घाला. त्यात काजू पावडर घालून मिश्रण सतत ढवळत राहा. घट्ट होत […]

कोन | Corn Cone Stuffed Salsa | Varsha Telang | Cone Recipe | Corn Recipe

कॉर्न कोन स्टफ्ड् साल्सा | वर्षा तेलंग, पुणे | Corn Cone Stuffed Salsa | Varsha Telang

कॉर्न कोन स्टफ्ड् साल्सा कोन साठी साहित्य : १ कप कॉर्नफ्लोअर, २ चमचे मैदा, १ चमचा शुद्ध तूप, चिमूटभर मीठ व बेकिंग पावडर, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, १/३ कप आंबा प्युरी. साल्सा साठी साहित्य : १/४ कप आंब्याचे काप, १/४ कप चिरलेली हिरवी आणि लाल सिमला मिरची, १/४ कप उकडलेले कॉर्न, १/४ कप चिरलेला पातीचा कांदा, १ […]

कॉर्न | Corn Bakarwadi | Sandhya Joshi

कॉर्न बाकरवडी | संध्या जोशी, नाशिक | Corn Bakarwadi | Sandhya Joshi

  कॉर्न बाकरवडी सारणासाठी साहित्य : १ वाटी मक्याचे दाणे, १ वाटी दूध, २ चमचे बटर, २ चमचे तीळ, १/२ चमचा बडीशेप. हिरवे वाटण : ४ चमचे कोथिंबीर, कढीपत्ता, आले, हिरवी मिरची, ओले खोबरे, जिरे, मीठ, आमचूर पावडर, चवीसाठी साखर, ४ हिरव्या मिरच्या. कव्हरसाठी साहित्य : १/२ वाटी मक्याचे पीठ, २ चमचे कॉर्नफ्लोअर, १/२ वाटी मैदा, […]