फक्त दहा पत्ते! पाच-तीन-दोन हा पत्त्यांमधला तसा साधासोपा खेळ. पत्त्यांचा हा खेळ आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी खेळलेला असेलच. तीन जणांमध्ये तीस पत्ते वाटून रंगत जाणाऱ्या या खेळात प्रत्येक खेळाडूला पाच, तीन किंवा दोन हात करायचे असतात. टाइमपास म्हणून जरी हा खेळ खेळला जात असेल, तरी आयुष्यातील काही महत्त्वाचे धडे हा खेळ शिकवून जातो, […]
