स्टिक्स | chocolate orange sticks | chocolate covered orange sticks | sweets orange sticks | orange sticks candy

चॉकलेट ऑरेंज स्टिक्स | बिंबा नायक | Chocolate Orange Sticks | Bimba Nayak

  चॉकलेट ऑरेंज स्टिक्स साहित्य : २ संत्री (जाड साल असलेली), १ वाटी साखर, १ कप पाणी, १२५ ग्रॅम डार्क चॉकलेट. कृती : संत्र्याचे चार भाग करा. संत्र्याच्या सालींचा नारिंगी भाग काढा, पण सालींचा जाडसर भाग राहू द्या. गरासह संत्र्याचे साधारण एक सें.मी. जाडीचे काप / पट्ट्या कापून घ्या. संत्र्याच्या या पट्ट्या उकळत्या पाण्यात घाला, उकळी आल्यावर […]