September 10, 2024
विकास | Nuclear Power | Nuclear Energy | Nuclear Power Plant

अणुऊर्जेशिवाय भारताचा विकास नाही! | डॉ. अनिल काकोडकर | Nuclear energy is essential for India’s development! | Dr. Anil Kakodkar

अणुऊर्जेशिवाय भारताचा विकास नाही ! ‘मानव विकास निर्देशांक’ ( Human Development Index – HDI )  सर्वोत्तम असणे आपल्या देशाच्या विकासासाठी गरजेचे आहे. किंबहुना ते आपले मुख्य लक्ष्य असायला हवे. जगभरातल्या सर्वोत्तम ‘मानव विकास निर्देशांक’ (माविनि) असलेल्या देशांशी आपली तुलना करून पाहिली तर दिसते, की विकास साधण्यासाठी हेच पहिले पाऊल आहे आणि यासाठी ऊर्जा हा एक महत्त्वाचा घटक आहे. ‘मानव […]