September 17, 2024
रांगोळी | Rangoli Designs | Rangoli | New Rangoli Designs | Simple Rangoli | Diwali Rangoli

रांगोळी आणि शुभचिन्हे

  नवीन कपडे, फटाके, फराळ ही जशी दिवाळीची ओळख तशीच खास ओळख म्हणजे रांगोळी. दारापुढे रेखलेल्या सुबक आणि सुरेख रांगोळीशिवाय दिवाळीचा सण पूर्ण होऊच शकत नाही. दिवाळीच्या दिवसांत दारापुढे रांगोळी रेखाटताना स्त्रिया रांगोळीमध्ये अनेक शुभचिन्हे हमखास चितारत असल्या, तरी या चिन्हांबाबत आपल्याला फारशी माहिती नसते.अशाच काही शुभचिन्हांविषयी आपण जाणून घेणार आहोत : स्वस्तिक : हा शब्द ‘सु’ […]