September 15, 2024
चपाती | Multigrain Roti | Multigrain Atta | Multigrain Roti Recipe | Multigrain Chapati | Multigrain Chapati Recipe

मल्टी ग्रेन चपाती | कमल गवळी | Multi Grain Chapati | Home Made Recipe

मल्टी ग्रेन चपाती साहित्य : २५० ग्रॅम जवस, १०० गॅ्रम तीळ, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, १५० ग्रॅम ओट्स, थोडी शेवग्याची भाजी व शेंगा, थोडी मेथीची भाजी, तूप, खसखस, तुळशीच्या बिया. कृती : गॅसवर लोखंडी कढई ठेवून मंद आचेवर जवस तसेच तीळ व ओट्स भाजून घ्या व नंतर मिक्सरमध्ये  वाटून घ्या. नंतर कढईत थोडे तूप घालून शेवग्याची पाने व मेथी भाजी परतून घ्या. परातीमध्ये जवस, ओट्स, तीळ यांचे पीठ, गव्हाचे पीठ, भाजी, शेंगांचा गर, मीठ, तूप घालून […]