September 19, 2024
पराठा | indian cooking | indian cuisine | homemade recipe

पर्ल बार्ली सूप विथ शेवग्याचा पराठा | अदिती कामत | Pearl Barley Soup With Drumstick Paratha

पर्ल बार्ली सूप विथ शेवग्याचा पराठा व्हेजिटेबल पर्ल बार्ली सूप व्हेजिटेबल पर्ल बार्ली सूप ही पाककृती हलकी, आरोग्यदायी, रुचकर आणि पोटभरीची आहे. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. साहित्य: १ छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल, १ तमालपत्र, ३ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या), १ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला), मोठ्या गाजराचे १/२ इंच आकाराचे तुकडे, १ […]