September 19, 2024

पावसाळ्यातील विकार

पावसाळ्याचा विचार मनात आल्याबरोबर एक विशेष प्रकारचे वातावरण डोळ्यांसमोर येते. या वातावरणाने पावसाळा सुरू झाल्याची जाणीव होते. असा हा वातावरणाचा फरक होण्याचे कारण पृथ्वी व सूर्य यांची गती. पृथ्वी व सूर्य यांच्या गतीमुळे वातावरणात जे बदल होतात त्यांचा मनुष्यशरीरावर होणाऱ्या परिणामाचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या दृष्टीने आयुर्वेद शास्त्रज्ञांनी संबंध वर्षाचे दोन भागामध्ये वर्णन केले आहे. आपला […]