कर्ज: एक गुंतवणूक सध्याच्या काळातील गतिमान आर्थिक जगामध्ये कर्ज घेणे आणि गुंतवणूक करणे, याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यायला हवा. स्वतःच्या नावावर स्थावर मालमत्ता किंवा घर असणे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी महत्त्वाचे आणि आवश्यक आहे, असे वाटल्यामुळे कर्ज काढून मालमत्ता घेण्याकडे हल्ली अनेकांचा कल झुकलेला दिसतो. मात्र यामध्ये गुंतवणूक आणि कर्जफेड या दोन्ही उद्दिष्टांचा एकत्रित विचार करावा […]
