Your Cart
मोदक | Modak Recipe | Homemade modak | Homemade recipe

स्वीट कॉर्न झुणका मोदक | कुसुम झरेकर, पुणे

स्वीट कॉर्न झुणका मोदक साहित्य : २ वाट्या वाफवलेले स्वीट कॉर्न,२ वाट्या तांदळाचे पीठ, ५-६ सुक्या लाल मिरच्यांची पेस्ट,१/२ चमचा जिरे पेस्ट, ३/४ चमचा हळद, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबूरस, चवीपुरते मीठ व कांदा, तेल. कृती : स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. पॅनमध्ये तेल घालून मिरची पेस्ट, वाटलेले स्वीट कॉर्नचे मिश्रण, लिंबूरस, […]

मोदक | ganpati Modak

दुधरसातले मोदक | Milk Modak

दुधरसातले मोदक साहित्य: ४ वाट्या आटवलेले दूध १ वाटी तांदळाची पिठी १/२ वाटी गूळ १/२ वाटी बदाम व पिस्त्याचे काप सुका मेवा केशर कृती: तांदळाच्या पिठाची उकड करून घ्या. ती छान मळून त्यामध्ये बदाम-पिस्त्याचे काप व गुळाचे मिश्रण करा. त्यानंतर त्याचे मोदक बनवून उकडीच्या मोदकाप्रमाणे वाफवून घ्या. नंतर हे वाफवलेले मोदक गरम आटवलेल्या दुधात घालून […]

पारंपारिक मोदक | उकडीचे मोदक | मोदक

पारंपारिक मोदक – कालनिर्णय स्वादिष्ट २०१७

पारंपारिक मोदक साहित्यः ३ वाटया तांदळाची पिठी २ चमचे तेल अर्धा चमचा मीठ. सारणासाठीः १ मोठा नारळ १ वाटी साखर किंवा गूळ १० वेलदोडयाची पूड आवडत असल्यास बेदाणे २ चमचे खसखस. पूर्वतयारीः नारळाचा चव, गूळ घालून चांगला शिजवणे. त्यात वेलदोडयांची पूड घालणे. तसेच बेदाणा, खसखस घालून चांगले ढवळणे व गार करण्यास ठेवणे. कालनिर्णय मंगलमूर्ती आरास(घरगुती) […]