रताळ्याचे मोदक साहित्य: १ वाटी उकडून स्मॅश केलेले रताळे, १/२ वाटी खवा, १/२ वाटी साखर, १/२ वाटी दूध, १/४ वाटी डेसीकेटेड कोकोनट, १/४ वाटी मिल्क पावडर, १/४ वाटी तूप, जायफळपूड, वेलचीपूड, ड्रायफ्रूट्स्. कृती: प्रथम कुकरमध्ये पाणी न घालता रताळी उकडून घ्या. उकडलेली रताळी थंड झाल्यावर कुस्करून घ्या. कढईमध्ये १/२ वाटी खवा परतून बाजूला काढून ठेवा. […]
