मराठी माणूस | जयराज साळगावकर | Marathi Manoos | Marathi Manus | Mumbai | Maharashtra

मराठी माणूस आणि अर्थसाक्षरता | जयराज साळगावकर

  कोणताही समाज उद्योगधंद्याशिवाय मोठा होऊ शकत नाही‧ ‘साहसे श्री वसति’ ह्या उक्तीनुसार व्यापार-उद्योगाच्या जगात साहस (जोखीम) म्हणजे ‘रिस्क’, ही ‘रिस्क जेवढी अधिक तेवढा नफा अधिक’ हे साधे गणित! मराठी माणूस एक वेळ जीवावरचे धाडस सहज करील, पण पैशाच्या बाबतीत रिस्क-जोखीम घेऊन ह्या जोखमीची योग्य ती आखणी करून मोठा उद्योग उभारेल, असे कमी दिसते‧ त्यापुढे […]