मुले आणि विविध स्क्रीन – डॉ. सागर मुंदडा

आजच्या जगात आपण बघतो की प्रत्येक घरात, प्रत्येक मुलाकडे टीव्ही, मोबाईल, टॅबलेट, उपलब्ध झाले आहे. घरात शौचालय नसेल पण मोबाईल नक्की असतो. सोशल मिडिया स्वरूपी लाटेमध्ये जणु काही आपण सगळे वाहून जात आहोत. पालक आपल्या मुलांना खूप अगोदर म्हणजे अगदी लहानपणीच मोबाईल हातात देतात‧ ज्या वयात त्यांना धड चालताही येत नसते अशा वयात त्यांच्या हातात […]

आदिविनायक

आपल्याकडे गणपती हे दैवत इतके लोकप्रिय आहे की, त्याच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल, स्थानाबद्दल काही ना काही कथा, कोणता ना कोणता तरी विशिष्ट आचार, प्रथा रूढ झालेली दिसते. आता हेच पाहाना. दक्षिणेत रामेश्र्वरपुरम् या शहराच्या ईशान्येला साधारण २० मैलांवर गणपतीचे एक देऊळ आहे. त्याचे तिथले नाव आहे वेय्यिगुलनाथ. श्रीरामाने सेतू बांधण्यापूर्वी ज्याची पूजा केली तोच हा विनायक. […]

स्वयंपाकघरातील औषधी रत्ने…

आयुर्वेद, आजीबाईचा बटवा, औषधी आहार अशा अनेक प्रकारे आजपर्यंत अनेक वेळा आयुर्वेदाची व्यवहार्यता लोकांच्या पाहण्यात, वाचनात येत आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व पटवून देण्यात वेळ आणि शब्द वाया न घालवता सरळ मुख्य मुद्यावर येऊया. ​स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांचा, स्वस्थ व्यक्तींसाठी तसेच अनेक रोग किंवा लक्षणांमध्ये कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो हे पाहूया. ​१. दालचिनी – […]

मराठी भाषेचे राज्य

१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यापूर्व काळात असलेली भारत-देशाची प्रांतरचना ही निश्चित योजना आखून केलेली नव्हती. भाषावर प्रांतरचनेचा आग्रह स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू होता. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर दहा-बारा वर्षांनी जी भाषावार प्रांतरचना झाली, त्यात महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांचे व्दिभाषिक राज्य झाले. पुढे त्या व्दिभाषिक राज्याला सगळीकडून विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात […]

बेसनी मटार रस्सा

साहित्य : २५० ग्रॅम बेसन, २५० ग्रॅम मटार, २ मोठे कांदे,१० लसूण पाकळ्या, १ तुकडा (छोटा) आले, २ मसाला वेलची,१ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून काळी मिरे, ५ लवंगा, १ तुकडा दालचिनी, १/४ टीस्पून जायफळ, १ टेबलस्पून खसखस, १/२ कप दही, १ टीस्पून हळद, तिखट, तेल, कोथिंबीर. कृती : बेसनात तीन कप पाणी घालून मिश्रण बनवावे. […]

सँडविच | Ribon Sandwich | Food Recipe | Home Made

रिबन सँडविच

रिबन सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सँडविच ब्रेड मस्का बेसन मीठ हळद तेल ४-५ बटाटे (हळद व मीठ घालून उकडलेले). हिरवी चटणीः १ कप कोथिंबीर १/२ कप पुदिना १ लहान तुकडा आले ३-४ लसूण पाकळ्या २ हिरव्या मिरच्या १/२ टीस्पून जिरे लाल चटणीः २-३ टोमॅटो १ टीस्पून लाल तिखट १/४ कप टोमॅटो सॉस १ छोटा बीटचा […]

They mysteries of modern life.

आधुनिक जीवनातील गूढवाद

आजच्या जगाचा व्यवहार सुरू आहे, तो विवेकवाद, विज्ञान आणि भांडवलशाही या तीन घटकांवर आधारित. या तीन घटकांमुळे अभूतपूर्व अशी समृद्धी निर्माण करण्यास मदत झाली आहे. किंबहुना, मानवाच्या इतिहासात प्रथमच आपल्याला गरिबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्याची संधी मिळाली आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या राजेरजवाड्यांनी जो ऐषोआराम भोगला नसेल, तो ऐषोआराम आणि ती जीवनशैली आजचा मध्यमवर्ग उपभोगत आहे. पण तरीही […]

pula deshpande and new year

नवं वर्ष आणि सुखाचा चेहरा

नव्या वर्षाची चाहूल शहरी सुशिक्षित लोकांना ‘हॅपी न्यू इयर’,’नवं वर्ष सुखाचं जावो’ अशा सदिच्छा व्यक्त करीत पोस्टातून येणाऱ्या सुबक, सचित्र, रंगीत कार्डांतून लागते. मोठमोठ्या शहराचं ऋतूशी नातं तुटलेलं असतं. ऋतुचक्राचा फेरा पाहण्याची कुणाला फारशी संधीही मिळत नाही आणि सवडही नसते. त्यातून इंग्रजांनी आपल्या देशात खिस्ती शक सुरू केल्यापासून बहुसंख्य भारतीयांच्या जुन्या वर्षाचं शेवटचं पान हे […]