September 15, 2024
मॅंगो | Healthy Mango recipes | Raw Mango Recipes | Savory Mango Recipes

मॅंगो डिलाईट | अलका फडणीस

  मॅंगो डिलाईट बनवण्यासाठी  साहित्य:  १२ हापूस आंबे १ डबा अमूल फ्रेश क्रीम १/२ डबा कन्डेन्स्ड मिल्क कृती: दहा हापूस आब्यांच्या रस काढावा, दोन आंब्याचे बारीक तुकडे, फोडी कराव्या. आंब्याचा रसात क्रीम व कन्डेन्स्ड मिल्क नीट मिक्स करावे. त्यात आंब्यांचे तुकडे (फोडी) घालावे व थंड करावे. छान पारदर्शक बाऊलमधून थंड सर्व्ह करावे. टीप: आंब्याऐवजी मॅंगो पल्प […]