September 18, 2024
सुंठवडा | saunt ke ladoo | ginger ladoo recipe | ladoo recipe | ginger powder ladoo recipe

सुंठवडा पौष्टिकलाडू | सुनंदा प्रधान, नवी मुंबई | Ginger Nutritious Ladoo | Sunanda Pradhan, Navi Mumbai

सुंठवडा पौष्टिकलाडू साहित्य: १/४ किलो सफेद साखरी खारीक, १/४ किलो गूळ पावडर, १/४ किलो शुद्ध तूप, १/४ किलो किसलेले खोबरे, २५ ग्रॅम खसखस, २५ ग्रॅम भाजलेले मेथीदाणे, २५ ग्रॅम डिंक, १०० ग्रॅम काजू-बदामाचे तुकडे, ५ ग्रॅम सुंठ पावडर. कृती: खारीक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. चमचाभर तुपात डिंक तळून घ्या. तळलेला डिंक व मेथीदाणे मिक्सरमध्ये बारीक […]

पंचरत्न | homemade ladoo recipe | avinsh | homemade laddu | Laddu | Laddoo | homemade laddoo | sugar free ladoo | mithai | homemade panchratna ladoo

पंचरत्न लाडू | सई शिंदे, पुणे | Pancharatna Laddu | Sai Shinde, Pune

पंचरत्न लाडू साहित्य : १/४ कप सूर्यफुलाच्या बिया, १/४ कप भोपळ्याच्या बिया, १/४ कप जवस बिया, १/४ कप तीळ, १/४ कप ओट्स, १ कप बी नसलेले ओले खजूर, २-३ चमचे पाणी किंवा दूध, १ चमचा वेलची पूड. सजावटीसाठी : १ चमचा खसखस, सुकवलेल्या जर्दाळूचे काप, २ चमचे चीया सीड्स. कृती : सूर्यफूल, जवस, भोपळा बिया, […]

लाडू | | Ladoo Recipe | Indian cooking | Indian cuisine | Indian sweet | sugar free ladoo

आरोग्य लाडू | आदिती पाध्ये, डोंबिवली

आरोग्य लाडू साहित्य : ७०० ग्रॅम बाजरी, १०० ग्रॅम मेथीदाणे, १०० ग्रॅम हिरवे मूग, १०० ग्रॅम ज्वारी, १०० ग्रॅम सुके खोबरे, १०० ग्रॅम खारीक पावडर, ५० ग्रॅम खसखस, ५ ग्रॅम सुंठ पावडर, ५० ग्रॅम अक्रोड, ५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम अळशी, ५० ग्रॅम डिंक, १ किलो किसलेला  गूळ, १ किलो गाईचे तूप, १ चमचा वेलची, […]

लाडू | Ladoo Recipe | Indian cooking | Indian cuisine | Indian sweet | sugar free ladoo | dinkache ladoo | Dink ladoo | Rava ke laddu | besan ke ladoo 

अन्नपूर्णा लाडू | मंदाकिनी सोनावणे, औरंगाबाद | Annapurna Ladoo | Mandakini Sonavne, Aurangabad

अन्नपूर्णा लाडू साहित्य : प्रत्येकी १ चमचा चणाडाळ, मूगडाळ, उडीदडाळ, मटकीची डाळ, तांदूळ, चणे, मूग, मटकी, चवळी, शेंगदाणे, बाजरी, ज्वारी, गहू, ओट्स व मका, प्रत्येकी २ चमचे काजू, बदाम व डिंक यांची पावडर, २ चमचे खोबऱ्याचा कीस, २ चमचे मिल्क पावडर, १ कप गूळ, ४ चमचे तूप. कृती : सर्व डाळी व कडधान्ये हलके भाजून […]

टोमॅटो | Tomato Ladoo | Jayshree Bhawalkar | Laduu | Tomato Recipe

टोमॅटो लाडू | जयश्री भवाळकर, भोपाळ | Tomato Ladoo | Jayshree Bhawalkar

टोमॅटो लाडू साहित्य : २५० ग्रॅम लाल पिकलेले टोमॅटो, १ वाटी साखर, १/२ वाटी खोबऱ्याचा बारीक कीस, १/४ वाटी मिल्क पावडर, २ थेंब गुलाबी रंग, १/२ चमचा लिंबाचा रस, १/२ कप मावा. सजावटीसाठी :  पेपरकप, चांदीचा वर्ख. कृती : टोमॅटो वाफेवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये उकडून घ्या. थंड झाल्यावर साल काढून मिक्सरमध्ये वाटून गाळणीने गाळून घ्या. कढईत […]

शेंगा | Nutritious Drumstick Ladoo | Anjali Bondre | Ladoo | Laddu | Laddoo | Indian Sweet

शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक लाडू | अंजली बोन्द्रे, डोंबिवली | Nutritious Drumstick Ladoo | Anjali Bondre

शेवग्याच्या शेंगा चे पौष्टिक लाडू साहित्य : १ वाटी सुकवलेल्या शेवग्याच्या शेंगांचे पीठ (सुकवलेल्या शेंगा मिक्सरमध्ये वाटून पीठ तयार करा), १ वाटी हिरव्या मुगाचे पीठ, २ चमचे गव्हाचे जाडसर पीठ, १ वाटी अख्ख्या उडदाचे पीठ, २०० ग्रॅम साजूक तूप, १/२ वाटी गूळ, २ चमचे कलिंगडाच्या बिया, १ चमचा जायफळ पावडर, ५-६ काजू, २ चमचे मनुके, ५-६ खजूर, ३-४ […]