बेळगावी कुंदा बेळगावी कुंदा हा पदार्थ बेळगावबरोबर इतर ठिकाणीही खूपच लोकप्रिय आहे. या पदार्थाचा उगम कसा झाला, याचीही एक कथा आहे. एके दिवशी जक्कू मारवाड्याने दूध गरम करायला ठेवले पण ते उतरवायला तो विसरला. परिणामी, दूध तापतच राहिले आणि आटले. त्याने या दुधाची चव घेतली तेव्हा त्याला ते गोड लागले. त्यात त्याने अजून थोडा खवा […]