कोशिंबीर | kosambari recipes | kosambari salad recipe | raw mango koshimbir | koshimbir recipe | kosambari recipe | koshimbir salad | salad recipe

कैरीची कोशिंबीर | डॉ. मनीषा तालीम | Raw Mango Kosambari | Dr. Manisha Talim

कैरीची कोशिंबीर साहित्य: १ कैरी, १ इंच आले, १/२ छोटा चमचा लाल मिरचीपूड किंवा फ्लेक्स, १/२ छोटा चमचा गोडा मसाला, १/४ छोटा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, थोडा कढीपत्ता, मीठ. कृती: कैरी आणि आले पातळ किसून घ्या. त्यांना मीठ, मिरचीपूड आणि गोडा मसाला लावा. हिंग, मोहरी, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करा आणि ती कैरी-आल्याच्या मिश्रणात घाला. […]