चिकू | Chikoo Katli | Anagha Joshi, Pune

चिकू कतली | अनघा जोशी, पुणे | Chikoo Katli | Anagha Joshi, Pune

चिकू कतली साहित्य : ४-५ पिकलेले चिकू, १/२ वाटी काजू पावडर, १/२ वाटी साखर, १/४ वाटी खवा, २ चमचे साजूक तूप, २-३ चमचे डेसिकेटेड कोकोनट, ४ चमचे मिल्क पावडर. कृती : चिकूची साले व बिया काढून टाका आणि गर मिक्सरमध्ये वाटून घ्या. कढईत एक चमचा साजूक तूप व मिक्सरमध्ये वाटलेला चिकूचा गर घाला.पाण्याचा अंश कमी […]

सुंठवडा | saunt ke ladoo | ginger ladoo recipe | ladoo recipe | ginger powder ladoo recipe

सुंठवडा पौष्टिकलाडू | सुनंदा प्रधान, नवी मुंबई | Ginger Nutritious Ladoo | Sunanda Pradhan, Navi Mumbai

सुंठवडा पौष्टिकलाडू साहित्य: १/४ किलो सफेद साखरी खारीक, १/४ किलो गूळ पावडर, १/४ किलो शुद्ध तूप, १/४ किलो किसलेले खोबरे, २५ ग्रॅम खसखस, २५ ग्रॅम भाजलेले मेथीदाणे, २५ ग्रॅम डिंक, १०० ग्रॅम काजू-बदामाचे तुकडे, ५ ग्रॅम सुंठ पावडर. कृती: खारीक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. चमचाभर तुपात डिंक तळून घ्या. तळलेला डिंक व मेथीदाणे मिक्सरमध्ये बारीक […]

पाणीपुरी | Pani Puri | Fruit Pani Puri | Shots Recipe

फ्रूट पाणीपुरी शॉट्स | प्रीती साळवी, कोपर, डोंबिवली (प.) | Fruit Pani Puri Shots | Priti Salve, Kopar, Dombivali(W)

फ्रूट पाणीपुरी शॉट्स पुरीसाठी साहित्य: १/२ वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी कापलेली फळे (कोणतीही), १ मोठा ग्लास ज्यूस (पेरू, कलिंगड, द्राक्षे, सफरचंद, केळे, अननस, डाळिंब, संत्री व स्ट्रॉबेरी यापैकी कोणत्याही फळाचा किंवा मिक्स फ्रूट), ७-८ पुदिन्याची पाने, आवश्यकतेनुसार लिंबाचा रस तसेच जिरेपूड-मिरेपूड-सैंधव मीठ, तळण्यासाठी तेल. सजावटीसाठी: सर्व्हिंग ग्लास, काजू-बदाम, चारोळी, मगज बी, खारीक पावडर, पुदिन्याची […]

आहार | old people food | nutritious food for old age | healthy food for old age | food for old age person | best food for old age | old age food | food for old people

वृद्धावस्थेतील आहार | डॉ.लीना राजे, पीएच.डी.(फूड सायन्स अँड न्यूट्रिशन)| Diet in old age | Dr. Leena Raje

वृद्धावस्थेतील आहार उत्तम वृद्धावस्थेची तीन लक्षणे म्हणजे निरोगी निरामय आयुष्य, सतत काहीतरी कार्य करण्याची सिद्धी आणि मानसिक व शारीरिक स्वास्थ्य. शास्त्रीय निकषांनुसार ६० वर्षांच्या पुढील व्यक्तीला वृद्ध म्हणून संबोधिले जाते. परंतु सद्य परिस्थितीत आयुर्मान खूप वाढले असल्यामुळे वयाच्या ८० वर्षांपर्यंत व्यक्ती व्यवस्थित कार्यरत राहून चांगले आयुष्य व्यतीत करताना दिसतात. जसजसे वयोमान वाढत जाते, तसतसे व्यक्तीच्या […]

चीज | making cheesecake | ingredient cheesecake | say cheese cake | best cheesecake | cheesecake recipies | eggless cheesecake | sweet corn cake | corn cake dessert

स्वीट कॉर्न चीज केक | स्वाती जोशी, पुणे | Sweet Corn Cheese Cake | Swati Joshi, Pune

स्वीट कॉर्न चीज केक बेससाठी साहित्य : १/२ कप पिवळे मका पीठ, १/४ कप कॉर्नफ्लोअर, २ चमचे मैदा, १/४ कप बटर, ३-४ चमचे पिठीसाखर, १/२ चमचा बेकिंग पावडर, थंड पाणी. कृती : सर्वप्रथम पिवळे मका पीठ, कॉर्नफ्लोअर, मैदा, बटर, पिठीसाखर, बेकिंग पावडर व थंड पाणी एकत्र करून पीठ मळून त्याच्या कुकीज बनवा. २००० सेल्सिअसवर पंधरा […]

लोणचे | wood apple fruit | pickle recipe | homemade pickles | making pickles | indian pickle | achar pickle | best homemade pickles | indian achar | achar recipe

कच्च्या कवठाचे लोणचे | मीनाक्षी काटकर, यवतमाळ | Raw Wood Apple Pickle | Meenakshi Katkar, Yavatmal

कच्च्या कवठाचे लोणचे साहित्य : १० कच्ची कवठे, ५०० ग्रॅम साखर, २०० ग्रॅम मीठ, १ पाकीट लोणचे मसाला, ८-१० लसणाच्या पाकळ्या, १/२ वाटी कच्ची बडीशेप (जाडसर पावडर), १०० ग्रॅम मोहरीची डाळ, तेल. कृती : कच्ची कवठे फोडून आतला गर काढा. वरच्या आवरणाचे ठेचून तुकडे करा.गर व ठेचलेल्या तुकड्यांमध्ये साखर व मीठ घालून दोन दिवस ठेवा. तेल […]

पंचरत्न | homemade ladoo recipe | avinsh | homemade laddu | Laddu | Laddoo | homemade laddoo | sugar free ladoo | mithai | homemade panchratna ladoo

पंचरत्न लाडू | सई शिंदे, पुणे | Pancharatna Laddu | Sai Shinde, Pune

पंचरत्न लाडू साहित्य : १/४ कप सूर्यफुलाच्या बिया, १/४ कप भोपळ्याच्या बिया, १/४ कप जवस बिया, १/४ कप तीळ, १/४ कप ओट्स, १ कप बी नसलेले ओले खजूर, २-३ चमचे पाणी किंवा दूध, १ चमचा वेलची पूड. सजावटीसाठी : १ चमचा खसखस, सुकवलेल्या जर्दाळूचे काप, २ चमचे चीया सीड्स. कृती : सूर्यफूल, जवस, भोपळा बिया, […]

पपई | coconut milk kulfi | coconut kulfi recipe | coconut kulfi ice cream

पपई कोकोनट कुल्फी | वैशाली अडसूळे, बंगळूर | Papaya Coconut Kulfi | Vaishali Adsule, Bangalore

पपई कोकोनट कुल्फी साहित्य : २ कप पपईचा गर, १ कप किसलेले ओले खोबरे किंवा मलई, १/२ कप बारीक वाटलेली काजू पावडर, १ कप मध, २-३ थेंब गुलाबाचा अर्क. सजावटीसाठी : गुलाबाच्या पाकळ्या. कृती :  सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात पपईचा गर, किसलेले ओले खोबरे किंवा मलई, काजू पावडर, मध व दोन-तीन थेंब गुलाबाचा अर्क घाला.मिश्रण मऊसूत […]

गुलाबजाम | Gulab Jamun Recipe | gulab jamun with sweet potato | sweet potato gulab jamun recipe | vegan gulab jamun sweet potato

उपवासाच्या रताळ्याचे गुलाबजाम | तृप्ती राऊत, पुणे | Fasting Sweet Potato Gulab Jamun | Trupti Raut, Pune

उपवासाच्या रताळ्याचे गुलाबजाम साहित्य : १/४ किलो रताळी, ७५ ग्रॅम मिल्क पावडर, तळण्यासाठी तेल/तूप, १/४ किलो साखर, ११/२ कप पाणी, वेलची पूड. कृती : रताळी उकडून स्मॅश करून घ्या.मग त्यात मिल्क पावडर घालून मिश्रण चांगले एकजीव करा. तयार मिश्रणाचे गोळे बनवून मध्यम आचेवर तळा. पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी आणि साखर एकत्र करून एकतारी […]

बॉल्स | cornballs | potato corn balls | corn balls recipe | corn balls recipe in marathi | aloo corn cheese balls | crispy corn balls

पोटॅटो कॉर्न बॉल्स | प्रणाली घाडिगावकर, मुंबई | Potato Corn Balls | Pranali Ghadigaonkar, Mumbai

पोटॅटो कॉर्न बॉल्स साहित्य : १ वाटी मक्याचे दाणे, २ बटाटे, २ कांदे, ५-६ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ आल्याचा तुकडा, १ चमचा लाल तिखट, १ चमचा धणे पावडर, १ चमचा जिरे पावडर, १ चमचा साखर, १ चमचा तांदळाचे पीठ, १ चमचा लिंबूरस, २ चमचे रवा, मीठ, तळण्यासाठी तेल. कृती : सर्वप्रथम मक्याचे दाणे […]