fbpx
हळद | Wet turmeric multigrain flour Ladoo | Vaishali More, Navi Mumbai

ओली हळद मल्टीग्रेन आटा लाडू | वैशाली मोरे, नवी मुंबई | Wet turmeric multigrain flour ladoo | Vaishali More, Navi Mumbai

ओली हळद मल्टीग्रेन आटा लाडू साहित्य : १५० ग्रॅम ओली हळद, प्रत्येकी लहान वाटी जाडसर मल्टीग्रेन आटा (नाचणी, बाजरी, गहू, ज्वारी, जवस,ओट्स, तीळ, तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, चणाडाळ), १ वाटी गूळ पावडर (चवीनुसार), १ मोठा चमचा तूप, काजू, बदाम, मगज बिया, भोपळ्याच्या बिया (तुपात तळून जाडसर वाटून घ्या), डिंक पावडर (जाडसर), आवश्यकतेनुसार वेलची पूड‧ कृती : हळद […]

मायग्रेन | migraine pain | migraine cause | reason for migraine | home remedies for severe headache | instant migraine relief at home | new migraine treatment

डोक्याला ताप | डॉ. एस. पी. सरदेशमुख | Migraine | Dr. S. P. Sardeshmukh

डोक्याला ताप(मायग्रेन) आधुनिकीकरणामुळे सध्याचे जग हे गतिशील झाले आहे. ‘पळाल  तर फळाल!’ हा आपल्या जीवनशैलीचा मूलमंत्र झाला आहे. कशासाठी पोटासाठी? म्हणून नोकरी, व्यवसायासाठी दिवसभर आटापिटा करणारे आपण खरोखरच आपल्या आरोग्याकडे लक्ष देतो का, हा आपल्या सर्वांनाच अंतर्मुख  करायला लावणारा प्रश्न आहे. या धावपळीच्या वेळापत्रकात आपण आपल्या स्वास्थ्याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने अनेक विकतची दुखणी ओढावून […]

सूप | Soup | vegan soup recipes | healthy soup recipes | easy soup recipes | soup dish | low calories soup | simple soup recipes | best soup recipe | comfort food

पेरूचे सूप | संगीता खैरमोडे, जोगेश्वरी | Guava Soup | Sangeeta Khairmode, Jogeshwari

पेरूचे सूप साहित्य : १ पेरू, १ पेर,  १/२ वाटी रताळ्याचे काप, १/२ वाटी बटाट्याचे काप, २ हिरव्या मिरच्या, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा साखर, ८ ते १० पेरूची कोवळी पाने, १/२ वाटी लाल भोपळ्याचे काप, आवश्यकतेनुसार सैंधव मीठ, तूप, बटर किंवा मलई. कृती : कढईत तूप, जिरे, कापलेल्या हिरव्या मिरच्या, पेरू, पेर, […]

रसाहार | best fruit juice | best vegetable juice | healthy juice | best vegetables to juice | vegetable drinks | fruit and vegetable juice | juicing veggies and fruits

रसाहार – घ्यावा की नाही ? | वैदेही नवाथे | Juice – Whether to take or not? | Vaidehi Navathe

रसाहार – घ्यावा की नाही ? डाएट किंवा ट्रेंड म्हणून अनेक जण फळे किंवा भाज्या थेट न खाता रसस्वरूपात (ज्यूस) त्यांचे सेवन करताना दिसतात. ज्यूसच्या रूपात भाज्या-फळांचे सेवन करणाऱ्यांची ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखादे वेळेस आवड म्हणून किंवा सोय म्हणून रसाहार घेणे चांगले असले, तरी नियमित स्वरूपात भाज्या आणि फळे त्यांच्या मूळ रूपातच सेवन […]

अॅपल | Apple Relish Recipe | Apple Recipe | Sweet Apple Relish | cranberry apple relish

अॅपल रेलिश | अर्चना चौधरी, पुणे | Apple Relish | Archana Chaudhary, Pune

अॅपल रेलिश साहित्य: २ सफरचंद, १ इंच दालचिनी, ३ लवंगा, १ चक्रीफूल, २ लाल सुक्या मिरच्या, २ चमचे साखर, १/२ लिंबू, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा तेल. कृती: सफरचंदाच्या बिया काढून लहान तुकडे करा. कढईत तेल तापवून त्यात दालचिनी, लवंगा, चक्रीफूल आणि लाल सुक्या मिरच्या घाला. मग सफरचंदाच्या फोडी, साखर, मीठ व अर्ध्या लिंबाचा रस […]

व्यायाम | Exercise | Workout | family workouts at home | workout family | family fun workout | family working out | workout with family | 20 mins workout at home | fitness workout

व्यायाम करा कुटुंबासंगे !| गुगल गृहिणी | Exercise With Family | Google

व्यायाम करा कुटुंबासंगे सध्या सुरू असलेल्या कोरोनासारख्या साथीमुळे घराबाहेर पडणे कमी झाले आहे.मुलेही घरातच बसून कंटाळली आहेत. अधिकाधिक काळ घरातच राहावे लागण्याच्या या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.कोरोनामुळे घराबाहेर पडण्यावर बंधने आलेली असल्यामुळे जिममध्ये जाऊन व्यायाम करणे शक्य नसले, तरी घरच्या घरी व्यायाम करणे नक्कीच शक्य आहे.जिममधील महागडी उपकरणे, हायफाय […]

ओटीसी | otc medicine list | otc pain relievers | otc products | otcs | over the counter drugs | over the counter | over the counter pharmacy | otc pharmacy | otc products in pharmacy

ओटीसी औषधे आणि आपण | डॉ. रा. वि. करंबेळकर | OTC Medicine and You | Dr. R. V. Karambelkar

ओटीसी औषधे आणि आपण अनेकदा बहुतांश जण सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी किंवा पोटदुखीसारखे त्रास अंगावर काढतात.असे लोक आरोग्याची अशी एखादी समस्या उद्भवली, की डॉक्टरकडे जाणे टाळतात आणि स्वतःच मेडिकल स्टोअर्समधून पेनकिलर किंवा क्रोसिन, पॅरासिटॅमॉल घेऊन स्वतःवर उपचार करून घेतात.असा तात्पुरता उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.या औषधांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते, अर्थात ‘ओव्हर द काउंटर’ औषधे! […]

खलनायक | Sugar | Salt | Ghee | Maida

आहारातील खलनायक | अमिता गद्रे | Diet Villains | Amita gadre

आहारातील खलनायक आजच्या आधुनिक जीवन-शैलीच्या आपल्या आयुष्यातील ‘दैनिक मारामारी’च्या प्रचंड वेगाने जात असलेल्या गाडीत आपण अनवधानाने अशा काही प्रवाशांना बसवून घेतले आहे, जे आपली गाडी मुक्कामी पोहोचायच्या आत त्याला ब्रेक लावतात किंवा गाडी ‘डिरेल’ करू शकतात.ह्यात मुख्य भाग बजावतात, आपल्या आहारातले खलनायक.आज साधारणपणे प्रत्येक भारतीय रोजच्या आहारातल्या १५ टक्के कॅलरीज ह्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमधून (highly […]

खरवस | Maize semolina recipe | corn flour recipe | kharvas | cake | kharvas recipe | junnu recipe | kharvas online

मक्याच्या रव्याची खरवस वडी | वैशाली मोरे, नवी मुंबई | Maize Semolina Kharvas Cake | Vaishali More, Navi Mumbai

मक्याच्या रव्याची खरवस वडी साहित्य : १ वाटी मका रवा, ३/४ वाटी साखर, ४ वाट्या नारळाचे दूध, १/२ छोटा चमचा वेलची पूड, १/४ वाटी काजू-बदाम पूड, आवश्यकतेनुसार तूप. सजावटीसाठी : ड्रायफ्रूट्स व पेरूचे पान. कृती : सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात रवा, दूध व साखर घेऊन हे मिश्रण पाच मिनिटे उकळत ठेवा. मंद आचेवर हे मिश्रण ढवळत […]

मेंदू | मेंदू आणि शरीर | Connection between brain and body | brain and body relationship | mind and body wellness | mind body and brain connection

मेंदू आणि शरीराचा संवाद | डॉ. शुभांगी पारकर | Interaction between brain and body | Dr. Shubhangi Parkar

मेंदू आणि शरीराचा संवाद दिल और दिमाग में फर्क बस इतना हैं, दिल बिल्कुल सोचता नही हैं, और दिमाग सोचता बहुत हैं। मेंदू म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा, पण समजायला कठीण असा अवयव. आपला प्रत्येक विचार, कृती, भावना, स्मृती आणि या जगातील आपला प्रत्येक अनुभव मेंदूच निर्माण करत असतो. आपल्या सर्वांच्या बुद्धिमत्तेचा, हुशारीचा, चातुर्याचा संबंध मेंदूबरोबरच जोडला […]