September 18, 2024

काकडी पोहे

साहित्य: २-३ वाट्या पातळ पोहे २ छोट्या कोवळ्या काकड्या १/४ वाटी बारीक चिरलेली कैरी १/२ वाटी खवलेले खोबरे २-३ हिरव्या मिरच्या कोथिंबीर तेल फोडणीचे साहित्य: २ टेबलस्पून पिठीसाखर मीठ १ छोटा बारीक चिरलेला कांदा कृती: पोहे हलके होईपर्यंत भाजून घ्यावे. मिरच्यांचे छोटे तुकडे करून घ्यावे. काकडी बारीक चिरून घ्यावी. २-३ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात […]