सुपर्ण सूप साहित्य: २ वाट्या लाल भोपळा तसेच दुधी भोपळ्याच्या वेलीची कोवळी पाने (देठासहित बारीक चिरून), १ वाटी शेवग्याची कोवळी पाने, ७-८ पालकाची पाने, १/२ वाटी पुदिना पाने, एका गाजराचे काप, १ टोमॅटो कापून, १ वाटी इंद्रायणी तांदळाची पेज, २ तमालपत्र, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ छोटा तुकडा आले, ४-५ मिरे, २ लवंगा, अर्ध्या लिंबाचा […]
Tag: Indian Soup
भोपळा आणि गाजराचे सूप | गिरीजा नाईक | Pumpkin and Carrot Soup | Girija Naik
भोपळा आणि गाजराचे सूप साहित्य: १ कप भोपळ्याचे चौकोनी काप, १ कप गाजराचे चौकोनी काप, १ मोठा चमचा ऑलिव्ह तेल, १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, लसणाच्या किसलेल्या २ पाकळ्या, चिमूटभर मिरची पावडर, काळी मिरी पावडर, चवीपुरते मीठ, फ्रेश क्रीम व पाणी / स्टॉक. कृती: प्रेशर कुकरमध्ये सर्वप्रथम तेल तापवून घ्या. त्यात कांदा, लसूण, भोपळा व गाजर घालून […]