fbpx
टार्ट | रोझ कलाकंद टार्ट | ममता कलमकर | Rose Tart | Tart Recipes | Paknirnay

रोझ कलाकंद टार्ट | ममता कलमकर | Rose Tart | Tart Recipes

रोझ कलाकंद टार्ट साहित्य : स्वीट पेस्ट टार्टसाठी : ४ कप मैदा, ११/२ कप आइसिंग शुगर, ११/४ कप लोणी. कलाकंद फिलिंगसाठी : १/२ कप मैदा, १ कप बदाम पावडर, ३/४ कप कॅस्टर शुगर, ११/४ कप लोणी, ११/२ मोठे चमचे गुलाब जल, ५ ग्रॅम मिक्स नट्स, २-३ कलाकंद, रोझ क्रीम. कोकोनट स्नोकरिता : १ मोठा चमचा […]

चपाती | Multigrain Roti | Multigrain Atta | Multigrain Roti Recipe | Multigrain Chapati | Multigrain Chapati Recipe

मल्टी ग्रेन चपाती | कमल गवळी | Multi Grain Chapati | Home Made Recipe

मल्टी ग्रेन चपाती साहित्य : २५० ग्रॅम जवस, १०० गॅ्रम तीळ, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, १५० ग्रॅम ओट्स, थोडी शेवग्याची भाजी व शेंगा, थोडी मेथीची भाजी, तूप, खसखस, तुळशीच्या बिया. कृती : गॅसवर लोखंडी कढई ठेवून मंद आचेवर जवस तसेच तीळ व ओट्स भाजून घ्या व नंतर मिक्सरमध्ये  वाटून घ्या. नंतर कढईत थोडे तूप घालून शेवग्याची पाने व मेथी भाजी परतून घ्या. परातीमध्ये जवस, ओट्स, तीळ यांचे पीठ, गव्हाचे पीठ, भाजी, शेंगांचा गर, मीठ, तूप घालून […]

रोटी | रोटी स्टिक, सालसा डीप | पद्मजा देशपांडे | Roti Stick | Home Made Recipe

रोटी स्टिक, सालसा डीप | पद्मजा देशपांडे | Roti Stick, Salsa Dip | Home Made Recipe

रोटी स्टिक, सालसा डीप साहित्य स्टिकसाठी: २ शिळ्या पोळ्यांचा मिक्सरवर बारीक केलेला चुरा, २ चमचे पोह्याचे पीठ, १ चमचा मैदा, १ चमचा तीळ, १ चमचा धणे- जिरे पूड, १/२ चमचा लाला तिखट, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, ८-१० कढीपत्त्याच्या पानांची बारीक कुस्करून भरड, टाळण्यासाठी तेल, पाणी. कृती: पोळीचा चुरा, पोह्याचे पीठ, मैदा, तीळ, धणे-जिरे पूड, तिखट, हिंग, […]