पुरणपोळ्या पुरणपोळ्या चा पुरणासाठी लागणारे साहित्य : २५० ग्रॅम तांबडा भोपळा २०० ग्रॅम साखर अगर गूळ चवीप्रमाणे वेलची पूड अगर जायफळ / कोणत्याही आवडणारा इसेन्स २० ग्रॅम खसखस अर्धी वाटी बेसन पोळीसाठी लागणारे साहित्य : १ मोठी वाटी मैदा अगर बारीक चाळणीतून चाळलेली कणिक वर लावायला मैदा अगर तांदळाचे पीठ ५० ग्रॅम तूप ( साजूक […]
![तांबड्या भोपळ्याचा पुरणपोळ्या | कालनिर्णय ब्लॉग](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/03/how_to_make_puran_poli.jpg)